वाशिम: जिल्ह्यातील अमनवाडी येथे नागपंचमीला पुरुष वर्गाचे सामूहिक वारूळ पूजन – पूर्वजांपासूनची परंपरा आजही जिवंत
Washim, Washim | Jul 29, 2025
वाशिमच्या अमानवाडी गावात नागपंचमी निमित्ताने पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. गावातील पुरुष...