होमगार्डच्या स्थापना सप्ताहनिमित्त शनिवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वृक्षरोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान व शासकीय रुग्णालयांमध्ये फळ वाटप करण्यात आले. तसेच पोलीस कवायत मैदानावर संचलन परेडने समारोप करण्यात आला.
जळगाव: पोलीस कवायत मैदानात होमगार्ड स्थापना सप्ताहाचा समारोप; जिल्हाधिकारी यांची उपस्थिती - Jalgaon News