मूल: गोंडपिपरी खेडि मार्गाने होणारी सुरजागडची वाहतूक थांबवण्याबाबत शिवसेनेचे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदनातून मागणी
Mul, Chandrapur | Sep 12, 2025
गोंडपिपडी खेडी मार्गावरून सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे वाहतूक होत असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनी झाली...