मरकळ रस्त्यावरील कोकणस्थ धर्मशाळेसमोरून दि. २७ रोजी भर दुपारी बुलेट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एम.एच. १४ एल.जी. ७९५६ या क्रमांकाची ही बुलेट मालक अभिषेक राजेंद्र अंबिरकर यांनी धर्मशाळेबाहेर उभी केली होती.याबाबत अभिषेक अंबिरकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.