संगमनेर: कांद्याला कवडीमोल भाव संतप्त शेतकऱ्यांचा संताप उसळला कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरच ओतला कांदा; शासनाविरोधात निषेध
कांद्याला कवडीमोल भाव – संतप्त शेतकऱ्यांचा संताप उसळला कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरच ओतला कांदा; शासनाविरोधात तीव्र निषेध सध्या संपूर्ण राज्यात निवडणुकीचा जल्लोष सुरू असताना, शेतकरी मात्र आपल्या घामाच्या किमतीसाठी रस्त्यावर उतरला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान फाटा परिसरात शेतकऱ्यांनी आज 9 वाजता सकाळी कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरच कांद्याचे पोते ओतून शासनाविरोधात तीव्र निषेध नोंदविला. मिळालेल्या माहितीनुसार, आबासाहेब मनोहर थोरात या शेतकऱ्यांनी ट्रॅ