पिंपरखेड (ता. शिरूर) येथे भागडी-पिंपरखेड रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (वय २१) सांयकाळी घडली.या अपघातात निखिल संदीप इचके (वय २३) याचा जागीच मृत्यू झाला झाला. त्याचा मित्र आकाश वसंत इचके गंभीर जखमी झाला आहे. जखमी आकाशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.