उत्तर सोलापूर: 'सोलापूर पर्यटन सप्ताह २०२५' च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली भेट..
Solapur North, Solapur | Aug 14, 2025
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या 'सोलापूर पर्यटन सप्ताह २०२५' च्या...