उदगीर: भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी यासाठी ११ सप्टेंबर रोजी लाटणे सत्याग्रह करणार,बापूसाहेब कांबळे
Udgir, Latur | Sep 10, 2025
विश्वशांती बौद्ध विहारचे काम अत्यंत खराब करून देखील दोषीवर कार्यवाही केली जात नाही अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे,...