मुळशी: मुळशीतील अंबडवेट गावात अग्नीतांडव, केमीकल कंपनीत स्फोट, 3 जखमी
Mulshi, Pune | Sep 28, 2025 मुळशीतील अंबडवेट गावातील स्वराज एंटरप्राइजेस, या सोडियम क्लोराइड चे पॅकेजिंग होणाऱ्या कंपनीमध्ये आग लागून स्फोट झाला. घटनास्थळावरती मारुंजी फायर ब्रिगेड तसेच पोलीस स्टाफ हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. स्फोटामध्ये दोन पुरुष साठ टक्के भाजले आहे तर एक महिला दहा टक्के भरली आहे.