जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई असून जनशक्तीला साथ देऊन मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार धनेश अचलारे यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभावेळी आवाहन केले. पहा काय म्हणाले ते...