आमगाव: अज्ञात चोरट्यांकडून वायर लंपास,आमगाव शहरालगतच्या रिसामा येथील परमाका ट्रेडिंग परिसरात घटना
Amgaon, Gondia | Oct 31, 2025 आमगाव शहरालगतच्या रिसामा येथील परमाका ट्रेडिंग परिसरात गुरूवारी (दि.३०) पहाटे ३ वाजता दरम्यान अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक आणि कॅमेऱ्यांच्या वायरची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.महेश पुरुषोत्तम बहेकार (३७, रा. बिरसी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी पहाटे २ ते सकाळी ९ वाजता दरम्यान अज्ञात व्यक्तीने इमारतीतील इलेक्ट्रिक वायर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर आणि पीयूपीमध्ये असलेले ५० फुटांचे प्रत्येकी चार बंडल वायर असा एकूण सात हजार ८०० रुप