समुद्रपूर: १ वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अत्यंत शिताफीने बुटीबोरीतून केले अटक
समुद्रपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलाला पळवून नेणाऱ्या २८ वर्षीय आरोपीला पोलीसांनी बुट्टीबोरी येथून मोठ्या शिताफिने ताब्यात घेऊन मुलीला कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार २८ वर्षीय तरुणांनाने अल्पवयीन मुलाला पळून नेल्याची तक्रार समुद्रपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.यावेळी पोलीसांनी तांत्रिक तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपीची व पीडित मुली बाबत संपूर्ण माहिती घेऊन बुटीबोरीतून ताब्यात घेतले आहे.