मालेगाव: कॅम्प रोड इंडियन किड्स या दुकानातून हॅन्डबॅग लंपास अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील कॅम्प रोड वरील इंडियन किड्स या दुकानात गर्दीचा फायदा घेऊन हॅन्डबॅग मधील 19500 आणि 12500 चा मोबाईल असा बत्तीस हजाराचा मुद्दे मला अज्ञात सुलटणी लंपास केल्याने या संदर्भात शितल हांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार आहेर करीत आहे