अंबड: अंबड  शहरातील  नाथरेकर चौक येथे दुमजली इमारत कोसळून दोन जण किरकोळ जखमी रीक्षा दबलीदोघे किरकोळ जखमी
Ambad, Jalna | Oct 25, 2025 जालना जिल्हा प्रतिनिधी श्रीधर कापसे   *अंबड  शहरातील  नाथरेकर चौक येथे दुमजली इमारत कोसळून दोन जण किरकोळ जखमी रीक्षा दबली सुदैवाने जीवितहानी नाही*   *अंबड : शहरातील नाथरेकर चौक परिसरात आज (25 ऑक्टोबर) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास एक जुनी दुमजली इमारत अचानक कोसळली. या घटनेत एका रिक्षावर मलबा कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून ती चक्काचूर झाली असून यात दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.