खेड: वाडा - भीमाशंकर या राष्ट्रीय महामार्गावर सातकरस्थळ जवळील रस्त्यात नागरिकांचे चहा पाणी आंदोलन
Khed, Pune | Sep 21, 2025 वाडा - भीमाशंकर या राष्ट्रीय महामार्गावर सातकरस्थळ जवळील रस्त्यात पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमध्ये बसून नागरिकांचे चहापाणी आंदोलन झाले. नव्याने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या शिरूर राजगुरुनगर वाडा मार्गे भीमाशंकर रस्त्यावर सातकरस्थळ गावच्या जवळ मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत