सिल्लोड: माझे कार्यकर्ते एका जीवाने काम करतात आ. आमदार अब्दुल सत्तार यांची गेवराई सिल्लोड येथे माहिती
आज दिनांक 15 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता गेवराई येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आ. आमदार अब्दुल सत्तार यानी माझे कार्यकर्ते हे त्यांचे आई वडील व पिढीने पिढी माझे काम करतात माझे कार्यकर्ते माझा विश्वास आहे अशी माहिती त्यांनी याप्रसंगी बोलताना माध्यमांना माहिती दिली