माळशेवगे या गावातील रहिवाशी अरुणा संजय खैरनार २० ही तरुणी वडाळा वडाळी या गावात आली होती येथे करण मरसाळे यांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी बर्थडे गिफ्ट घेऊन येते असे सांगून ती बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.