जाफराबाद: बाजारपेठेत झेंडूला हमीभाव द्यावा अशी मागणी करत शेतकऱ्याने झेंडूची फुले दिली मुख्य रोडवर फेकून
आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्या त भोकरदन जाफराबाद बदलापूर यासह इतर शहरांमध्ये दीपावली सणानिमित्त मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची विक्री झाली आहे मात्र यामध्ये झेंडूच्या फुलाला हमीभाव मिळाला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या भोकरदन जाफराबाद येथील शेतकऱ्याने बाजारपेठेमध्ये झेंडूची फुले मुख्य रोडवर फेकत सरकारकडे झेंडूच्या फुलांना हमीभाव द्यावा अशी मागणी केली आहे.