चिपळुण: जनता, अधिकारी, आणि लोकप्रतिनिधी हे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचे माध्यम म्हणजे आमसभा : आमदार भास्करराव जाधव
Chiplun, Ratnagiri | Sep 10, 2025
आम सभा हा विषय जवळ जवळ संपुष्टात येतो की काय ही भीती वाटते, परंतु मी मात्र या आमसभेची परंपरा कायम ठेवली आहे. एकाच वेळेला...