पुसद: शहरात कंत्राटी विद्युत विभाग कर्मचाऱ्यांचा 3 दिवस संप
पुसद शहरात कंत्राटी विद्युत कर्मचाऱ्यांच्या तीन दिवस संप राहणार आहे. याबाबत सोशल मीडियामध्ये एक मेसेज व्हायरल होत असून याबाबतची सत्यता दिनांक 8 ऑक्टोबर रोजी अंदाजे दुपारी बाराच्या सुमारास विद्युत कर्मचाऱ्यांच्या सूत्रांकडून पडताळण्यात आली आहे.