स्क्रब टायफस आजाराविषयी जनतेने प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे केले आवाहन.
10.6k views | Yavatmal, Maharashtra | Oct 15, 2025 यवतमाळ :- सध्या महाराष्ट्र मध्ये स्क्रब टायफस या आजाराने डोके वर काढले असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घाबरून न जाता या व्हिडिओद्वारे प्रसारित केलेल्या माहितीच्या आधारे सर्व जनतेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या आजारापासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो याबाबतचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे केले आहे.