*🧡 कुष्ठरोग जनजागृती अभियान 🧡*
*📅 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025*
*➡️ प्रत्येक नागरिकाची होणार घरभेट व आरोग्य तपासणी*
1.8k views | Dhule, Maharashtra | Nov 21, 2025 *🧡 कुष्ठरोग जनजागृती अभियान 🧡* *📅 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025* *➡️ प्रत्येक नागरिकाची होणार घरभेट व आरोग्य तपासणी* *कुष्ठरोग पूर्णपणे बरा होणारा आजार आहे!* लवकर निदान आणि योग्य उपचार हाच बचावाचा उपाय आहे. ✅ त्वचेवर डाग, सुन्नपणा, गाठी दिसल्यास त्वरित तपासणी करा ✅ घाबरू नका, लपवू नका – आरोग्य सेवकांना सहकार्य करा अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा