भुसावळ: खडका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एका विरुद्ध गुन्हा
भुसावळ तालुक्यातील खडका गावी एका १७ वर्षिय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १८ ऑक्टोबर रोजी तालुका पोलीस स्टेशनतर्फे देण्याच आली आहे.