पारशिवनी: नयाकुंड सरकारी कॅनल जवळ रोड च्या मधोमध नादुरुस्त उभा ट्रक वर बाईकची धड़कल्याने दुचाकी चालक मृत.
आमड़ी ते पारशिवनी रोड वर नयाकुंड शिवारातील सरकारी कॅनल जवळ रोड च्या मधोमध नादुरुस्त उभा ट्रक इंडिकेटर न लावता उभा असतानी बाईकधड़कल्याने दुचाकी चालक मृत. पारशिवनी पोलिस तपास करित आहे.