नवापूर: नवापूर रेल्वे स्टेशन परिसरातून मोटरसायकल चोरी
दि. 12 जून रोजी पहाटे 4 वाजून 45 मिनिटे रात्री 8 वाजून 12 मिनिटांच्या दरम्यान नवापूर रेल्वे टेशन परिसरातून नेनेस गावित यांची तीस हजार रुपये किमतीचे मो.सा. क्र. जीजे 26 एल 6608 ही संशयित इसमाने चोरून नेली आहे. यावर दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी नेनेस गावित यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे