श्रद्धा भूमी ते प्रकट भूमी गजानन महाराज पालखी सोहळा, शेकडो भाविक सहभागी:दिंडी संचालक प्रवीण वक्ते छत्रपती संभाजीनगर: श्रद्धा भूमी ते प्रकट भूमी गजानन महाराज पालखी सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 300 सहभागी झाले होते अशी माहिती दिंडी संचालक प्रवीण वक्ते यांनी दिली.