पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आणि अवैधरित्या पिस्तूल व काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवार ( दि.२७ डिसेंबर २०२५ ) रोजी कांतीलाल काळोखे मैदान, तथास्तु बिल्डींग जवळ देहू तळ्याचा माथा येथे रोडच्या जवळ ही कारवाई करण्यात आली.