बुलढाणा: वकील असीम सरोदे यांच्या कारवाई करणे म्हणजे न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वकील असीम सरोदे यांनी “फालतू” असे संबोधले होते.या वक्तव्यावरून तब्बल १२ असोसिएशन्सनी एकत्र येऊन त्यांच्या वकिली सनदीवर कारवाई करत ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.