महाड: मंत्री भरत गोगावले ऑन राष्ट्रवादी (शप) काळी दिवाळी.@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 19, 2025 शेतकऱ्यांना तुटकुंजी मदत मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काळी दिवाळी साजरी करून आंदोलन केले जाणार आहे यावर मंत्री भरत गोगावले यांनी टीका केली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाने काळी दिवाली साजरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करत किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी असा टोला लगावला आहे