तळोदा: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तळोदा तहसीलदारांमार्फत निवेदन
Talode, Nandurbar | Jul 29, 2025
राज्यात शेतकऱ्यांप्रती बेताल वक्तव्य करणे कृषी विमा थांबवणे तसेच विधानसभेत मोबाईलवर रमी खेळणे हे अशोभनीय असून कृषी...