हिंगणा मतदार संघातील सोनबानगर लाव्हा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते श्री आतिश घुटके, उमेश धनविजय, अनिल तुलकाणे, अमर ढोकणे, रोहन भोतकर, दिलीप पटले, प्रज्वल भांगे, आदित्य पाटील, करण बौध्द, प्रशांत भोतकर, ससचिन घुटके, संजय पटले, मंगेश टेंभरे, संतोष जामणिक, रवि पटले, रविशंकर वाणेकर, जावेद शेख, विनोद पटले, रोहीत पटेले, पितांबर वाणेकर, रुपेश चौधरी यांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी आदी कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.