आज दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय बौद्ध महासंघाकडून वंचित बहुजन आघाडीचा अप्रचार सुरू असल्याचा खुल्लासा वंचित बहुजन आघाडीचे मराठा अध्यक्ष दीपक डोके यांनी दिला आहे भारतीय बौद्ध महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे यांनी वंचित बहुजन आघाडीचा अप्रचार सुरू असल्याचा आरोप वचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष दीपक डोके यांनी केला आहे