निलंगा: लांबोटकर पेट्रोल पंपा जवळ आंब्याच्या झाडाखाली. युवकाने आधी केलं फेसबुक लाईव्ह ,त्यानंतर छातीत सुरा खुपसून संपवले जीवन
Nilanga, Latur | Aug 9, 2025
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुद्रुक येथील 32 वर्षीय युवक भरत सागावे या तरुणाने फेसबुक लाईव्ह वर आत्महत्या करण्याची घोषणा...