वर्धाः पोलीस दलात प्रदीर्घ काळ आपली सेवा बजावून वयानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार सोहळा आज नऊ जानेवारीला एक वाजता नुकताच पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे पार पडला. पोलीस उपाधीक्षक (गृह) श्री. पुंडलिक भटकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण निरोप देण्यात आला. पोलीस दलातील शिस्त आणि जन