पैठण: लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या सालवडगाव येथील घटना
याबाबत पाचोड पोलिसातर्फे माध्यमांना उशिरा माहिती देण्यात आली की पैठण तालुक्यातील साल भडगाव येथील तरुणांने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी घडली याबाबत अधिक माहिती अशी की सालवडगाव येथील अविनाश संतोष पवार या तरुणां ने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान हे बाब नातवाईकाना समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती