गेवराई: मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेवराई मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत मांडला
Georai, Beed | Jul 18, 2025
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मोठ्या प्रमाणावर राज्यभर अंदोलने झालेली आहेत, संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या...