कळमेश्वर: निशा दत्त सभागृह कळमेश्वर येथे भाजप काटोल जिल्ह्याची कार्यशाळा संपन्न
दिनांक 16 सप्टेंबर रोजी भाजप काटोल जिल्ह्याची कार्यशाळा निशा दत्त सभागृह कळमेश्वर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आदरणीय डॉक्टर राजीवजी पोतदार साहेब ,मा आमदार आशिषराव देशमुख साहेब, जिल्हा अध्यक्ष मनोहरजी कुंभारे, मा. सुधाकर जी कोहळे(माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष भाजप)अशोक रावजी धोटे, मा माजी जिल्हाध्यक्ष अरविंदजी गजभिये, मा. इंमेश्वरजी यावलकर जिल्हा कोषाध्यक्ष पितांबरजी ईखार, महिला आघाडी अध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बोढारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पियुष बुरडे उपस्थित होते