कोरपना: कापणगाव गावाजवळ टू व्हीलर चालकांचा अपघात
कोरपणा राजुऱ्याच्या काही अंतरावर असलेल्या कापणगाव येथे अपघात झाला असून या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी झाला आहेत राजुरा येथील शासकीय रुग्णालयात त्या जखमींचा उपचार सुरू आहेत ही घटना 21 ऑक्टोंबर रोज मंगळवार ला सायंकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली असून वृत्तलेपर्यंत जखमी व्यक्तीचे नाव कळू शकले नाहीत सदर या घटनेचा तपास राजुरा पोलीस करीत आहे