करवीर: भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करा अन्याय निवारण समितीचे कोल्हापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन
कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्याचे प्रमाण वाढत आहे यावर महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करावे आणि कोल्हापूर शहर भटक्या कुत्र्यापासून मुक्त करावे अशी मागणी अन्याय निवारण समितीने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देऊन केली आहे