वर्धा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक मागणी : सेलसुरा येथे तातडीने शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करा – आमदार राजेश बकाने यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन वर्धा राज्य शासनाच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात तातडीने शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात यावे, अशी दूरदृष्टीपूर्ण मागणी आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वर्धा जिल्हा हा पूर्णतः शेतीप्