पाथ्री: पालकमंत्र्यांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना,अतिवृष्टी बाधित शेतकर्यांना तात्काळ मदत: भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे
Pathri, Parbhani | Jul 23, 2025
जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्यांना शक्य तेवढी तात्काळ मदत मिळावी यासाठी भाजपाच्या वतीने...