नेवासा: माजी मंत्री गडाख यांचा कार्यकर्त्यांच्या बैठकीत मोठा निर्णय
नगरपंचायत नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया आज सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरूवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा शहरातील कार्यकर्त्यांची सोनई येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केले.