चामोर्शी: आगामी निवडणुकिंच्या तयारीसाठी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
गडचिरोली: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे जिल्हा काँग्रेस कार्यालय, गडचिरोली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटी आणि गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.या बैठकीचा मुख्य उद्देश आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती निश्चित करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे हा होता. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्यामध्