धाराशिव जिल्ह्यात व शहरात मोटार वाहन कायद्याअंतर्गत 220 वाहनांवर कारवाई 1 लाख 62 हजार 950 ₹ तडजोड शुल्क वसूल
Dharashiv, Dharavshiv | Sep 6, 2024
धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.5 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 220 कारवाया करुन 1 लाख 62 हजार 950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.अशी माहिती आज दि.6 सप्टेंबर रोजी दु.4 वा.पोलिस प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे