पैठण शहरात आज बंजारा समाजाचा यलगार मार्च काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधणी सहभागी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 3, 2025
आज दि 3 ऑक्टोंबर दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यात बंजारा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन केले. कौसल स्टेडियमपासून छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. महिलांसह युवक व वृद्धांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आरक्षणाच्या मागणीसाठी आपला आवाज बुलंद केला.हैदराबाद गॅजेटनुसार एसटी इतर प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या मागण्या