मौजे धामरी येथे फिर्यादी शैला जाधव यांच्या किराणा दुकानामध्ये दोन अज्ञातानी येत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे सोन्याची गंठण चोरी करून त्या ठिकाणावरून पोबारा केल्याची घटना समोर आली या प्रकरणी अज्ञातांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.