उदगीर तालुक्यातील शंभू उमरगा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेचे उद्घाटन करण्यात आले, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व पक्ष संघटन वाढविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेचे उद्घाटन करण्यात आले,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा सरचिटणीस देविदास कांबळे यांच्या उपस्थितीत शाखेची स्थापना करण्यात आली,त्याच बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांचा सत्कार करण्यात आला.