आज मंगळवार 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यम्यानशी बोलताना विधान परिषदेचे माझी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना माहिती दिली की, शिवसेना ठाकरे गट काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे आघाडी करून जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुका एकत्रितपणे लढणार असून त्यासंबंधीत बैठक झाली आहे लवकरच या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदरील माहिती आज रोजी माध्यमांना दिली आहे.