आज दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 शुक्रवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील म्हणजे भोकरदन जाफराबाद या तालुक्यातील बरंजळा साबळे येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पार भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी कै. शेणफड मारुती साबळे यांचे 4दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या साबळे पाटील परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट दिली आहे.