रामटेक: दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर रामटेक येथे आरोग्य शिबिर संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 11, 2025 जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त विधी सेवा समिती रामटेक व योगीराज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रामटेक यांच्यामार्फत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर रामटेक येथे शनि दि. अकरा ऑक्टोम्बर ला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची अध्यक्षता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री एस एम सरोदे यांनी केली. यावेळी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए. ए शिरवाडकर मॅडम व सहकारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी.सी. विराणी मॅडम उपस्थित होत्या.